Maths Puzzle marathi…जरा चालवा डोके

English text
Ganitache shikshak eke ratri kahi lokana choricha maal tempot bhartana pahile tyani ardaorad keli pan
toprynt tempo maal ghevun pasar jhala.ganitachya shikshani tempocha number vachal hota pan to nitsa
tyachya lakshat nhvta.te dhavtach police chowkit gele aani tyani takrar dakhal keli.tyaveli hawaldarane tyana
vicharle “sir tya tempocha number tari sangha. shikshgani number 8vat mhnale to number 4 anki hota.tyavr ek numbercha vapar ekdach kelela hota.tya numbratil pahila ank shevtchya ankapeksha 1 ne motha hota.pahilya 2
ankapasun tayar jhaleli samkhya shevtchya 2 anki sankhechya nimmi hoti aani ho hawladar tyatil madhlya 2 ankat phkt 1 ankachach phrak hota.

 

maths-puzzle-marathi-जरा-चालवा-डोके

गणिताचे शिक्षक एके रात्री काही लोकांना चोरीचा माल टेम्पोत भरताना पहिले त्यांनी आरडाओरड केली पण तोपर्यंत टेम्पो माल घेऊन पसार झाला .गणिताच्या
शिक्षकांनी टेम्पोचा नंबर वाचला होता पण तो नीटसा
त्याच्या लक्षात नव्हता .ते धावतच पोलीस चौकीत गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली .त्यावेळी हवालदाराने त्यांना
विचारले “सर त्या टेम्पोचा नंबर तरी सांगा
शिक्षक नंबर ८वत म्हणाले
तो नंबर ४ अंकी होता .त्यावर एक नंबरच वापर एकदाच केलेला होता .त्या नम्बरातील पहिला अंक शेवटच्या अंकापेक्षा १ ने मोठा होता .पहिल्या २
अंकापासून तयार झालेली संख्या शेवटच्या २ अंकी संख्येच्या निम्मी होती
आणि हो हवलदार त्यातील मधल्या २ अंकात फक्त १ अंकाचाच फरक होता .

Try to solve if not then see below

?

?

?

?

?

?

?

?

?

Maths Puzzle marathi answer …जरा चालवा डोके चे उत्तर 
उत्तर आहे ३६७२ 
कसे ते पाहू :-
१) तो  नंबर  चार  अंकी  होता. = ३६७२ चार अंक आहेत
२)एका  नंबरचा  वापर एकदाच  केलेला  होता= ३६७२ मधील सर्व नंबर एकदाच वापरले।
३)नंबरातील पहिला  अंक  शेवटच्या  अंकापेक्षा 1 ने मोठा= ३ अंक हा शेवटचा २ पेक्षा १ नेमोठा आहे
४)पहिल्या  दोन अंकांपासून  तयार  झालेली संख्या  ३६ ही शेवटच्या  दोन  अंकी  संख्येच्या ७२  निम्मी आहे
५) दोन मधल्या ६ व् ७ या अंकात फक्त एक  अंकाचाच फरक
म्हणून टेम्पोचा नंबर ३६७२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami