keep smile quotes in marathi

आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही,
असं वाटत असेल तर…….
चेहर्यावर एक छान “SMILE” दया…..!!
खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच “मौल्यवान” आहे.

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती
शोधा
आयुष्य मनासारखं होईल..

There are many definitions of happiness …But to be happy with the happiness we have received is the true pleasure .

सुखाच्या व्याख्या खूप आहेत…पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे…

चांगल्या क्षणांना योग्य वेळीच Enjoy केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाहीत…Perfect for the good moments    At the same time     Should be enjoyed Because they’ll be back to the moment     No …

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.Everything happened just like that,  Life is not sad    And there will be no sorrow No one knows what happiness is.

Pleasure is a mental habit,  Take it up It’s in your hands.The ones you own Happy feeling So you will be happy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Bitnami