Marathi suvichar काही निवडक मराठी सुविचार

नमस्कार मित्रानो आम्ही घेवुन आलो आहोत कही निवडक मराठी सुविचार संग्रह .यामधे Best Marathi Quotes And Thoughts ,तसेच प्रेरणादायक सुविचार आहेत .

इमेज स्वरूपात तसेच टेक्स्ट मधे ही संग्रहित आहेत जे आपण मित्रना सहजासहजी शेअर ही करू शकता.

तसेच अपनाकड़े ही असे कही असतील तर आपण येथे शेयर करू शकता.

about trust Suvichar on Love Life, Suvichar Sangrah, Good Morning Marathi Suvichar, Marathi Kavita अशा\ अनेक  विषयावर आधारित काही निवडक असे सुविचार संग्रह आहे .You can share our Marathi Suvichar on your Facebook Profile or can keep as your WhatsApp Status.


 • बोलन तर  सर्वाना येत ………..पण केव्हा के बोलायच हे खुप कमी लोकाना जमत……..

 

  • इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
  • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
  • आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
  • विश्वास किती छोटा शब्द आहे ,वाचायला सेकंद लावतो ,विचार करायला मिनीट लावतो ,समजायला दिवस आणि सिद्ध करायला सम्पूर्ण आयुष्यच .
  • Marathi Suvichar  View this picture & share it on WhatsApp, FaceBook or any other social website or app. ShareKatta is your source of entertainment, jokes, humour, memes, riddles, quotes & messages

  • जीवन म्हणजे काय ? कधी स्वतःलाच फ़ोन लावून बघा लागणार नाही तो व्यस्त दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यासाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत .
  • व्यक्तिमत्व  सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
 • Good Morning Marathi Suvichar

  • सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक ऊन्हाची प्रेमळ साद
   मंजूळ वाऱ्याची हळूवार हालचाल
   रोज येऊंद्या तुमच्या आयूष्यात सुंदर सकाळ
   – शुभ सकाळ
  • सुगंधी सकाळ -आपल्यासाठी कोणी नसेल तरी आपन सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलान कडून शिकावी. फुलान साठी कुणीही नसत ,पण  फुले ही सर्वांसाठी असतात आणि सर्वाना सारखाच सुगंध देतात .अगदी आनंदाने …!!
  • हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”….तरच घडवू शकाल “भविष्याला”…..कधी निघून जाईल ,“आयुष्य” कळणार नाही…आताचा “हसरा क्षण”परत मिळणार नाही..!!!– शुभ सकाळ
  • Motivational quotes marathi

  • कार्य छोटे असले तरी…प्रयत्न नेहमी मोठे असावेत….जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!
   गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते.                 
  • या जगात सर्व गोष्ठी सापडतात ,पण स्वत ची चुक कधी सापडत नाही .आणि ज्या दिवशी ती सापडेल त्या दिवसापासून आयुष्य बदलून जाईल.
  • अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे .
  • जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
  • मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
  • खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
  • खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे,
   संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे,
   अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि
   रागात असतानाही शांत रहाणे
   यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात
  • Aplyala anpekshit ritya kadhi suvrnsandhi milate yachi vaat pahata ..hathi aaleli sandhi davadu naka .karan kontihi vidya,dyan,sandhi    kadhich vaya jat nahi

Hope you have enjoyed reading Marathi Suvichar. We always love your feedback, so please share and comment . आम्ही अजुन कही नविन घेवुन येत आहोत .धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami