Pu la deshpande quotes

INSPIRATIONAL QUOTES, LIFE QUAOTES IN MARATHI, MARATHI SUVICHAR, MARATHISUVI4, MOTIVATIONAL QUOTES, मराठी विनोदांचा संग्रह.

चोरिमधे वाईट काहीच नसत,तुम्ही काय चोरता यावर ते अवलंबून असत,जर तुम्ही एखाद्याच मन चोरल ,तर त्यात वाईट काय आहे.

“जुन्यात आपण रंगतो… स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”
― P.L. Deshpande

 

“खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”
― P.L. Deshpande

 

“प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.”
― P.L. Deshpande

 

“रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.”
― P.L. Deshpande

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Bitnami