Ganpati Bapa morya Wishes,sms quotes in marathi

प्रथम वंदन करू या
गणपति बाप्पा मोरया
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता ”
तू स्रुष्टिचा पालन कर्ता
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता
कुणी म्हणे तुज “गणपती ”
विद्येचा तू अधिपती
कुणी म्हणे तुज वक्रतुंड
शक्तिमान तुझे सोँड
गणपती बाप्पा मोरया ,
गणपती बाप्पा मोरया
गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा….
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया  आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
॥गणपती बाप्पा मोरया॥

ॐ गम गणपतये नमः
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी बाप्पा चरणी प्रार्थना.

॥गणपती बाप्पा मोरया॥

|| मंगलमूर्ती मोरया  ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Bitnami